शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

निर्यात शुल्क वाढीचा विरोध; NCPच्या शरद पवार गटानं रस्त्यावर फेकला कांदा, नाशिक-पुणे मार्गावर रास्ता रोको

By संजय पाठक | Updated: August 23, 2023 15:22 IST

नाशिक जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. त्यामुळे निर्यात शुल्क वाढीची झळ या जिल्ह्याला बसणार असून हेच निमित्त करून राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत.

नाशिक- केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवल्यामुळे नाशिक जिल्ह्यात कांदा पेटला असून कांदा लिलाव बंद आहेत. तसेच ठिकठिकाणी आंदोेलने केली जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने आज सकाळी नाशिक पुणे मार्गावर आंदेालन करून रस्ता रोखून धरला, त्याच बरोबर रस्त्यावर कांदा फेकून आंदोलन केले. 

नाशिक जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. त्यामुळे निर्यात शुल्क वाढीची झळ या जिल्ह्याला बसणार असून हेच निमित्त करून राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट राज्य सरकारात सामिल असला तरी शरद पवार गट बाहेर आहे. त्यामुळे या विषयावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीने नाशिक शहराजवळ शिंदे पळसे येथे नाशिक पुणे मार्ग रोखण्यात आला. यावेळी कांदा फेकण्यात आले.यावेळी निर्यात शुल्क कमी करावे, तसेच कांद्याला चार हजार रूपयांचा हमी भाव द्यावा यासह विविध मागण्या करण्यात करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :onionकांदाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारGovernmentसरकार