शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जेईई मेनच्या अर्जात ३१ जुलैपर्यंत दुरुस्तीची संधी ; दोन परीक्षा एकाच दिवशी आल्याने पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 17:52 IST

आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनटीएकडून घेतली जाणारी जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. परंतु, ६ सप्टेंबरला यूपीएससीच्या माध्यमातून घेतली जामारी एनडीए अ‍ॅण्ड एन ए परीक्षाही नियोजित असल्याने एनटीएकडून जेईई परीक्षार्थींना जेईई परीक्षेच्या अर्जात ३१ जुलैपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जेईईला प्रविष्ट विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, यूपीएससीद्वारे घेतली जाणारी एनडीएची परीक्षा देणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देजेईई व एनडीएची परीक्षार्थींना दिलासाजेईईच्या परीक्षा अर्जात दुरुस्तीची संधीदोन्ही परीक्षा 6 सप्टेंबरला एकत्र आल्याने पर्याय

नाशिक : राष्ट्रीय स्तरावरीवर आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनटीएकडून घेतली जाणारी जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. परंतु, ६ सप्टेंबरला यूपीएससीच्या माध्यमातून घेतली जामारी एनडीए अ‍ॅण्ड एन ए परीक्षाही नियोजित असल्याने एनटीएकडून जेईई परीक्षार्थींना जेईई परीक्षेच्या अर्जात ३१ जुलैपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जेईईला प्रविष्ट विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, यूपीएससीद्वारे घेतली जाणारी एनडीएची परीक्षा देणे शक्य होणार आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने एनटीएनने हा निर्णय घेतला असून, संकेतस्थळावर याविषयीची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनटीएनमार्फत अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतली जेईई मेन परीक्षा व यूपीएससीची एनडीए अ‍ॅण्ड एनए या महत्त्वाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी वेळी होणार आहेत. त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जेईई मेनच्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांनी जेईई मेन आणि यूपीएससीची एनडीए एनए या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केला असेल, तर त्यांना जेईई मेनच्या अर्जात तशी माहिती नमूद करावी लागणार आहे. अर्जात सुधारणा करण्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली असून, जेईई मेनच्या संकेतस्थळावर त्याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जे विद्यार्थी यावर्षी जेईई मेन परीक्षा देत आहेत आणि यूपीएससी एनडीए एनए परीक्षादेखील देत आहेत त्यांच्यासाठीच ही संधी देण्यात आली आहे. दरम्यान, मे महिन्यातील जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये ही परीक्षा होत आहे. जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत होणार आहे. यूपीएससी एनडीए एनए परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. अर्थात दोन्ही परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचा यामुळे गोंधळ उडू शकतो. म्हणूनच जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी तशी माहिती जेईई मेन-२०२० परीक्षेच्या अर्जात नमूद करण्याच्या सूचना एनटीएकडून करण्यात आली आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग