शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-सिडकोत शिवजयंतीची एकच मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 19:31 IST

सिडकोत शिवजयंती साजरी करण्यावरून दोन समिती जाहिर झाल्या होत्या, एका समितीच्या अध्यक्षपदी विजय पाटील तर दुसऱ्या समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम यांची निवड जाहिर करण्यात आली त्यामुळे सिडकोत शिवजयंती निमित्त दोन अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर कार्यकत्यांमध्ये संभ्रम निर्माण

ठळक मुद्देअध्यक्षपदी भुषण कदम : महिलांनाही संधी

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : सिडकोत यंदा शिवजन्मोत्सवासाठी एकच शिवजयंती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यंदा संपुर्ण सिडकोतील सर्व मित्रमंडळे मिळून एकच भव्य दिव्य मिरवणूक काढण्याचे ठरविण्यात आले. सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम तर महिला मंडळ अध्यक्षपदी नगरसेविका हर्षा बडगुजर व नगरसेविका किरण गामणे दराडे यांची निवड करण्यात आली.

सिडकोत शिवजयंती साजरी करण्यावरून दोन समिती जाहिर झाल्या होत्या, एका समितीच्या अध्यक्षपदी विजय पाटील तर दुसऱ्या समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम यांची निवड जाहिर करण्यात आली त्यामुळे सिडकोत शिवजयंती निमित्त दोन अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर कार्यकत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सिडकोतील साईबाबा नगर येथे सामाजिक कार्यकर्ते संजय भामरे व नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली. यावेळी पाटील यांनी माघार घेतली. त्यानंतर सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०२० ची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यात समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम, उपाध्यक्ष पदी गोरख शिंदे, कुणाल गोसावी, राहुल गणोरे, अतुल जाधव, स्वप्नील नेटावणे, बाळासाहेब गिते, कार्यध्यक्षपदी पवन कातकाडे, गणेश अरिंगळे, खजिनदारपदी अमर वझरे, सरचिटणीसपदी अर्जुन वेताळ, गोरव केदारे, संजय जाधव, पवन मटाले, विशाल पगार, आबा पाटील, भास्कर सांळूखे, दिपक भोगे चिटणीसपदी प्रदिप चव्हाण, चेतन हांडगे, हर्षल चव्हाण, सागर खराडे, सुयश पाटील, शुभम महाले,पप्पु पाटील, सुयश देवरे, सहचिटणीसपदी मुकेश शेवाळे, युवराज दराडे, नितीन माळी, संदेश जगताप, पंकज वाघ, अक्षय खांडरे, नाना ठोंबरे व प्रसिध्दी प्रमुखपदी योगेश गांगुर्डे तर महिला समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका हर्षा बडगुजर, नगरसेविका किरण गामणे दराडे, उपाध्यक्षपदी नगरसेविका छाया देवांग, मनिषा हिरे, कार्याध्यक्षपदी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, नगरसेविका कल्पना पांडे, सरचिटणीसपदी सोनल मंडलेचा यांची निवड जाहिर करण्यात आली तर मार्गदर्शक म्हणुन आमदार सीमा हिरे, मविप्रचे संचालक नाना महाले, नगरसेवक सुधाकर बडगुजर, डि.जी. सुर्यवंशी, शामकुमार साबळे, निलेश ठाकरे, प्रविण तिदमे, प्रतिभा पवार, राजेंद्र महाले, धनाजी लगड आदी नगरसेवकांसह माजी नगरसेवक आण्णा पाटील, मामा ठाकरे, डॉ. सुभाष देवरे, दत्ता पाटील, बाळासाहेब पाटील, संतोष सोनपसारे, अंकुश वराडे, वैभव देवरे,विजय पाटील, रोशन घाटे, आशिष हिरे यांची निवड करण्यात आली.

 

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक