एकच हा जन्म जरी, सावित्रीची लेक मी । अनंताच्या वाटेवरही करेल तुला साथ मी।।
By Admin | Updated: June 9, 2017 01:39 IST2017-06-09T01:39:13+5:302017-06-09T01:39:42+5:30
एकच हा जन्म जरी, सावित्रीची लेक मी । अनंताच्या वाटेवरही करेल तुला साथ मी।।

एकच हा जन्म जरी, सावित्रीची लेक मी । अनंताच्या वाटेवरही करेल तुला साथ मी।।
एकच हा जन्म जरी, सावित्रीची लेक मी । अनंताच्या वाटेवरही करेल तुला साथ मी।।
नव्यानेच विवाहबंधनात अडकलेल्या या सुवासिनीने आपल्या सखींसह मेहंदी भरल्या हातांनी वडाला असा धागा गुंफून पतीच्या आरोग्यासह दीर्घायुष्याची कामना केली.