शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारपासून आॅनलाईन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 14:15 IST

वाहनधारकांना वाहनांविषयीचे काम आता लवकर, सुलभदायी व घरबसल्या शक्य होणार

ठळक मुद्देएजंटगिरीला चाप बसणारआर्थिक चिरीमिरी थांबणार

नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटगिरीचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी येत्या शुक्रवार (दि. १) पासून आरटीओ कार्यालयात मिळणा-या सेवांपैकी तब्बल ३२ सेवा हया आॅनलाईन होणार आहे. शुक्रवारी या आॅनलाईन कार्यप्रणालीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आॅनलाईन सेवा सुरू केली जाणार असल्याने वाहनधारकांना वाहनांविषयीचे काम आता लवकर, सुलभदायी व घरबसल्या शक्य होणार आहे. विशेष म्हणजे आरटीओ कार्यालयातील एजंटगिरीला काही प्रमाणात आळा या आॅनलाईन कार्यप्रणालीमुळे मिळण्याची शक्यता आहे.या आॅनलाईन कार्यप्रणालीत शिकाऊ लायसन्ससह ना हरकत दाखला या प्रमाणपत्र सुविधांचाही समावेश करण्यात आलेला आहे. वाहन नुतनीकरण, मालकी हक्क हस्तांंतरण, बॅँकेचा बोजा चढविणे, उतरविणे तसेच ना हरकत प्रमाणपत्र या सुविधा वाहनधारकांना मिळणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनधारकांना वाहनांसंबंधीचे कामे करण्यासाठी अनेकदा वेळ खर्च करून चकरा माराव्या लागतात त्यातच बहुतांशी कामे ही आरटीओतील एजंटच्या माध्यमातूनच होत असल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. मात्र आता आॅनलाईन कार्यप्रणालीमुळे वाहनधारकांची डोकेदुखी थांबणार आहेच शिवाय एजंटगिरीलाही चाप बसणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकRto officeआरटीओ ऑफीसonlineऑनलाइन