शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आज दहावीचा आॅनलाईन निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:04 IST

नाशिक : देशात कोरोनाचे सावट वाढत असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी (दि.२९) जाहीर होणार असल्याची माहिती राज्यमंडळाने दिली आहे.

ठळक मुद्देनाशिक विभाग : २ लाख १६ हजार विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देशात कोरोनाचे सावट वाढत असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी (दि.२९) जाहीर होणार असल्याची माहिती राज्यमंडळाने दिली आहे.कोरोनामुळे लांबलेला निकाल अखेर जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, दहावी परीक्षांचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांत भविष्यातील करिअरच्या वाटा खुल्या होणार असल्याने नाशिक जिल्ह्णातील ९७ हजार ९१२ विद्यार्थ्यांसह विभागातील २ लाख १६ हजार ३७५ विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. राज्यात ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अखेरचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे उर्वरित पाच विषयांचे सरासरी गुण लक्षात घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल आॅनलाइन जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना निकालाची प्रत डाऊनलोड करून त्यांची प्रिंट काढता येणार आहे.जिल्ह्यात ९७ हजार ९१२ परीक्षार्थीनाशिक जिल्ह्णात २०२ परीक्षा केंद्रांवर ९७ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी, तर विभागात ४४५ केंद्रांवर २ लाख १६ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी