मालेगावी केबीएच विद्यालयात मातृदिनानिमित्त ऑनलाइन निबंध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:20+5:302021-05-10T04:14:20+5:30

प्राचार्य अनिल पवार, उपप्राचार्य रवींद्र शिरुडे, उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, एस.डी. महाले, बी.डी. सोनवणे यांच्या ...

Online essay competition on the occasion of Mother's Day at Malegaon KBH Vidyalaya | मालेगावी केबीएच विद्यालयात मातृदिनानिमित्त ऑनलाइन निबंध स्पर्धा

मालेगावी केबीएच विद्यालयात मातृदिनानिमित्त ऑनलाइन निबंध स्पर्धा

प्राचार्य अनिल पवार, उपप्राचार्य रवींद्र शिरुडे, उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, एस.डी. महाले, बी.डी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाखा समितीच्या प्रमुख प्रा.श्वेता पाटील, प्रा.शीतल शिंदे, प्रा.स्मिता खैरनार, प्रा. पद‌्मावती धिवारे, प्रा.देवरे यांनी ऑनलाइन निबंध स्पर्धा घेतल्या. स्पर्धेत ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दीपाली खैरनार, निर्मिती सुरसे, आदिती पवार, आदिती पाटील, वैष्णवी सोनवणे, रोशनी यशोद, अनुष्का शेवाळे, रिया निकम, कल्याणी शेलार, महेश दुसाने, यश जाधव, तेजश्री देवरे, अथर्व नेरकर, भूमिका शिंदे या अकरावी व बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. परीक्षक म्हणून प्रा. श्वेता पाटील यांनी कामकाज बघितले.

Web Title: Online essay competition on the occasion of Mother's Day at Malegaon KBH Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.