शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 14:10 IST

राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमधील प्राध्यापकांनी डिजिटल लर्निंगचा आराखडा तयार केला असून गुगल क्लास रूम, व्हाट्सएप, झूम अ‍ॅप ,पॉवर पॉईंट प्रेसेंटशन सारख्या विविध माध्यमांचा वापर करून मार्चनंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

ठळक मुद्देतंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईऩ धडेप्राध्यापकांनी ऑनलाईन दिले 103 लेक्चर नियोजनासाठी मविप्रच्या 37 ऑनलाईन बैठका

नाशिक :  कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात मोठे संकट उभे राहिले असून त्याचा फटका सर्वच क्षेत्राला बसत आहे. राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनच्या शिक्षकांनी या परिस्थितीला तोंड देत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला असून त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळातही विद्यार्थ्यांची शैक्षणिक नूकसान टाळणे शक्य झाल्याने पालक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या या उपक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमधील शिक्षकांनी प्राचार्य डॉ.डी. बी उफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल लर्निंगचा आराखडा तयार केला असून प्राध्यापकांनी गुगल क्लास रूम, व्हाट्सएप, झूम अ‍ॅप ,पॉवर पॉईंट प्रेसेंटशन सारख्या विविध माध्यमांचा वापर करून मार्चनंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापकांनी  त्यांच्या वैयक्तीक ब्लॉगवरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला असून  याद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नोट्स व अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन असाईनमेंट करून घेण्यात आल्या असून त्या जमा करण्यासाठी गुगल क्लास रूम चा वापर करण्यात येत आहे. महाविद्यालयातील दैनंदिन कामकाजचा आढावा तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी. बी. उफाडे झूमअ‍ॅप च्या माध्यमातून रोज स्टाफमीटिंग घेऊन घेत आहेत. आता पर्यंत एकूण १०३ आॅनलाईन तासिकांसह ३२ बैठका  घेण्यात आल्याची माहिती तंत्रनिकेतनचे प्राध्यापक अजीत पाटील यांनी दिली.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षकStudentविद्यार्थी