शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या 'या' ४ नॅरेटिव्हमुळं महायुतीला बसला फटका; देवेंद्र फडणवीसांचं विश्लेषण
2
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
3
"राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत...." आशिष शेलार स्पष्टच बोलले
4
देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."
5
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
6
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा
7
मी पळणारा नाही, लढणारा आहे; फडणवीसांनी रणशिंग फुंकलं: अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीवरही बोलले!
8
जोडी नंबर १! भाऊ-बहिणीची कमाल, होणार डेप्युटी कलेक्टर; सांगितला यशाचा 'सुवर्ण मंत्र'
9
"नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा
10
Dhananjay Munde : "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन
11
Rahul Gandhi : 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करा', काँग्रेस CWC बैठकीत ठराव मंजूर
12
तुरुंगात होते चंद्राबाबू नायडू, मुलावरही होतं संकट, TDPच्या विजयातील महत्त्वाची व्यक्ती 'ब्राह्मणी' कोण माहितीये?
13
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
14
मोदी ३.० मंत्रिमंडळात कुणा-कुणाला मिळू शकते जागा, सामोर आली यादी, या नावांची सुरू आहे चर्चा!
15
जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली?
16
सैफ-करिनाच्या रिसेप्शन पार्टीत 'पंचायत' फेम हा अभिनेता होता वेटर, 'मिर्झापूर'मध्येही केलंय काम
17
Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? 'ठाकरे गट फुटणार' शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा, प्लॅनही सांगितला
18
मुस्लीम आरक्षणासंदर्भात TDP चा मोठा दावा; शपथविधीपूर्वीच भाजपचं टेन्शन वाढवलं!
19
विराट-अनुष्काचा हात धरुन चालताना दिसली 'वामिका', न्यूयॉर्कमधून व्हिडिओ व्हायरल
20
"घराणेशाहीमुळेच आझम खान...", ११० किलोच्या खेळाडूला पाकिस्तानी संघात संधी अन्...

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 2:29 PM

खमताणे : कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.पाण्याची टंचाई , महागाई, भारनियमन, पिकांवर ...

खमताणे : कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.पाण्याची टंचाई , महागाई, भारनियमन, पिकांवर रोग याचा सामना करीत घेतलेल्या कांद्याला अल्प दर मिळत असल्याने असल्याने उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.  यावर्षी कांदा बियाणांंचे भाव गगनाला भिडले होते.दोन ते तीन हजार ररूपये किलो बियाण्यांचा दर होता.सटाणा तालुक्यात रब्बी आणि उन्हाळी १५ हजार हेक्टरमध्ये शेतक-यांनी कांद्याची लागवड केली आहे. उन्हाळी कांद्याला सरासरी ४०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.गत आठवड्यातुन बाजारभावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल ३०० ररूपये घसरण झाली.त्यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बाजारभाव तेजीत येतील या आशेने शेतकर्यांची उन्हाळा कांदा साठवुण ठेवला होता.आवक कमी असतानाही बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कांद्याची साठवणुक कालावधी संपला असुन, प्रतवारी खराब होताना दिसत आहे.लाल कांद्याची आवक राज्यासह गुजरात ,राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांतुन मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने भावात घसरण होत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.----------------------शेतक-यांना एकरी ७० ते ८० हजार रूपये खर्च झालेला आहे.परंतु कांदा कवडीमोल असल्यामुळे शेतक-यांचा खर्चही भरु न निघत नाही.- वैभव बागुल ,युवा शेतकरी, खमताणे

टॅग्स :Nashikनाशिक