शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

कांदा व्यापाऱ्याला दोन कोटींना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:06 IST

आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील लाखलगाव शिवारात राहणाºया कांदा व्यापाºयाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला सुमारे अडीच कोटी रुपयांचा   कांदा विक्रीसाठी दिल्लीत पाठविला. यानंतर एका दुस-या कांदा व्यापा-याने सुरुवातीला त्याबदल्यात ५० लाख रुपयांची रक्कम दिली, मात्र त्यानंतर विश्वासघात करत सुमारे २ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील लाखलगाव शिवारात राहणाºया कांदा व्यापाºयाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला सुमारे अडीच कोटी रुपयांचा   कांदा विक्रीसाठी दिल्लीत पाठविला. यानंतर एका दुस-या कांदा व्यापा-याने सुरुवातीला त्याबदल्यात ५० लाख रुपयांची रक्कम दिली, मात्र त्यानंतर विश्वासघात करत सुमारे २ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लाखगाव येथे राहणारे मुनाफ अब्दुल सौदागर यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार सईद के वारसी ऊर्फ (अली हुसेन) याने खोटे नाव सांगत एका व्हेजिटेबल कंपनीत व्यवस्थापक असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. मागील वर्षी डिसेंबर ते एप्रिल २०१९ या कालावाधीत लाखलगाव येथून एका कांदा एजन्सी ओखलामंडी दिल्ली व पश्चिम बंगाल येथे सुमारे ७७ ट्रकमध्ये कांदा भरून पाठविला. या कांदामालाची कुठलीही रक्कम गुडगावच्या अली हुसेन याने दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पाठविलेल्या कांद्याची रक्कम परत केली नाही म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर पुढील तपास करत आहे.

टॅग्स :onionकांदाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी