शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 19:18 IST

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाल्याची नवी नोंद झाली.

ठळक मुद्देउन्हाळी कांद्याला बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच ११३०० रूपये प्रती क्विंटल असा दर

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाल्याची नवी नोंद झाली.पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (दि.२) उन्हाळी कांद्याला बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच ११३०० रूपये प्रती क्विंटल असा दर शेतकरी वर्गाला मिळाला हा बाजारभाव मिळालेला शेतकरी पंढरीनाथ बागुल लोहनेर ता. देवळा तालुक्यातील असुन कांद्याचे उत्पादन झालेली घट व लाल कांदाचे झालेले मोठ्या प्रमाणावरील नुकसानीमुळे कांदा शंभरी पार करून गेला आहे.कांदा बाजार भाव मागिल वर्षी शेतकरी वर्गांनी सहा ते सात महिने साठवून ठेवलेल्या कांद्याला मागील वर्षी ८०० ते १३०० रूपये दर मिळत होता. अनेक आंदोलने केल्याने शासनाने दोनशे रु पये प्रति क्विंटल अनुदान दिले होते.या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे उन्हाळी कांद्याचे कमी उत्पन्न तसेच नविन लाल कांद्याच्या झालेल्या नुकसानीमुळे कांद्याचे भाव अजून हि वाढणार असे चित्र आहे.कांदा उत्पन्नाचा विचार केला असता, नाशिक जिल्हातील सध्या कांदा उत्पन्न हे केवळ विस ते पंचवीस हजार क्विंटल माल शेतकरी वर्ग कांदा विक्रि साठी आणत आहेत. भारतातील सामान्य ग्राहकांला सरासरी १० लाख टन कांदा रोज लागत असुन उत्पन्न अल्प झाल्याने सरासरी दोन महीने नविन पुन्हा लागवड केलेले लाल कांदा येईपर्यंत कांद्याला तेजी कायमच असणार आहे.कांद्याचा मागील बाजार भावाचा विचार केला असता सन २०१३ साली कांदा ३० ते ४० रूपये किलो होता. २०१५ साली ३५ ते ४० रूपये दर मिळत होता. २०१७ साली ५५ ते ६० रूपये दर मिळत होता. परंतु हे दर फक्त आठ ते दहा दिवस शेतकरी वर्गाला मिळाले. त्यानंतर बाजार भावात घसरणच होत गेली.माझ्या दहा बिगे क्षेत्रात लाल कांदा लावलेला होता. जास्त पावसाने ८० टक्के माल शेतातच सडला गेला. पाच ते सात क्विंटल माल सध्या मार्केटला विक्र ीसाठी आणला. तीस ते चाळीस हजार रूपये उत्पन्न मिळेल परंतु दोन लाख पर्यत कांद्याला खर्च झाला. आज लाल कांदा ७५ ते ८५ रूपये प्रती किलो जरी जात आहे, तरी पण हातातच कांदा नाही राहिला. उत्पन्न झाले असते तर सरासरी दर २० ते ३० रूपये मिळाला असता तरी परवडले असते.- सुभाष शिंदे, शेतकरी.आजचे बाजार भावउन्हाळी कांदा ९५ पासुन १३० रूपये किलोलाल कांदा ७५ ते ८६ रूपये किलो(फोटो ०२ मार्केट, ०२ सुभाष शिंदे)

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा