शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात पोळ कांदा लागवड उदध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:26 IST

येवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ्या प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल। करपाचा प्रादुर्भाव; इतर पिकांकडे वळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ्या प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.दहा ते बारा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रोपांची पांढरी मुळी बंद झाली आहे. दहा ते बारा दिवसांपासून ऊनही पडलेले नाही, परिणामी रोपे व लावलेले कांदे पिवळे पडत असल्याने जमिनीतून पूरक खते व बुरशीनाशक व वरून महागड्या बुरशीनाशकांची फवारणीही सुरू आहे. आज येवला तालुक्यातील प्रत्येक शेतकºयाला कांदा लागवड, कांदा रोप वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, लावलेला पोळ कांदा तग धरत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा लागवडीत नांगर घालण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकºयांनी पोळ कांद्यासाठी जमीन राखीव ठेवलेल्या आहेत; पण वातावरणातील बदलामुळे रोपेच सडून गेल्याने शेतकरी इतर पिके घेण्याची शक्यता आहे.रोपे सडल्याने व लागवड केलेला कांदाही जमिनीत तग धरत नसल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटणार असल्याने पोळ कांदा यंदा भाव खाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मी अडीच एकर क्षेत्रावर आठ दिवसांपूर्वी कांदा लागवड केली; मात्र लागवडीनंतर वातावरणातील बदलामुळे कांदा आपोआप जमिनीत पिवळा पडून जळत आहे. आठव्या दिवशीच औषधे फवारणी करून कांदा वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणात खर्चर्ही होत आहे.- राजेंद्र थेटे, कांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा