शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

येवल्यात कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 22:41 IST

येवला : कांद्याचे दर वाढल्याने शासनाने कांद्यावर निर्यातबंदी घातली आणि व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद ठेवले. शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन आले. दुपारपर्यंत वाट पाहूनही लिलाव सुरू न झाल्याने संतप्त शेतकºयांनी रास्ता रोकोचा पवित्रा घेतला.

ठळक मुद्देव्यापारी आक्रमक : निर्यातबंदी उठविण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कांद्याचे दर वाढल्याने शासनाने कांद्यावर निर्यातबंदी घातली आणि व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद ठेवले. शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन आले. दुपारपर्यंत वाट पाहूनही लिलाव सुरू न झाल्याने संतप्त शेतकºयांनी रास्ता रोकोचा पवित्रा घेतला.दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शेतकरी गेले. तेथे उपस्थित असलेले ज्येष्ठ संचालक प्रमोद पाटील आणि शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांच्या मध्यस्थीने व्यापारीवर्गाने लिलाव सुरू करण्याची तयारी दाखविली. दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि त्यांचे सहकारी बाजार समितीत आले. व्यापारी प्रतिनिधी नंदू अट्टल व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात चर्चा झाली आणि कांदा लिलाव सुरू झाले.दरम्यान, केंद्र सरकारने घोषित केलेल्या निर्यातबंदी आणि साठवणुकीवर मर्यादा धोरणाचा शेतकरी संघटना आणि व्यापाºयांनी निषेध केला.येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांची संख्या वीस-बावीस असून, त्यातही लिलावात भाग घेणारे पंधरा-सोळाच आहेत. अंदरसूल मार्केटमध्ये दहा-पंधरा व्यापारी असताना शेतकºयांनी कांदा कुठे विकायचा, असा प्रश्न उपस्थित केला.उपस्थित शेतकºयांनी शासनाने निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणपत कांदळकर, ज्येष्ठ संचालक प्रमोद पाटील, नवनाथ काळे, देवीदास शेळके, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरुण जाधव, बाळासाहेब गायकवाड राजेंद्र जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा