ेकर्जाला कंटाळून एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 01:02 IST2017-08-08T01:02:16+5:302017-08-08T01:02:21+5:30

नाशिक : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करता न आल्याने तसेच वाढत्या कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून एकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़७) अंबड लिंकरोड परिसरात घडली़ विजय पांडुरंग डांगे (रा. ओमसाई अपार्टमेंट, अंबड लिंकरोड, अंबड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़

 One's suicide in Canada | ेकर्जाला कंटाळून एकाची आत्महत्या

ेकर्जाला कंटाळून एकाची आत्महत्या

नाशिक : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करता न आल्याने तसेच वाढत्या कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून एकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़७) अंबड लिंकरोड परिसरात घडली़ विजय पांडुरंग डांगे (रा. ओमसाई अपार्टमेंट, अंबड लिंकरोड, अंबड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय डांगे याने व्याजाने कर्ज घेतले होते, मात्र कर्जाचे हप्ते थकल्याने तसेच दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढला होता़ कर्जामुळे मानसिक स्थिती बिघडलेल्या डांगे यांनी रविवारी (दि़६) रात्री विषारी औषध सेवन केले़ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title:  One's suicide in Canada