शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

कर्जफेड न करणाऱ्या कर्जदारास एक वर्ष तुरुंगवास १० लाख दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:56 PM

कळवण : येथील श्री आनंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कर्जाची परतफेड करणाºया कर्जदारास एक वर्ष तुरुंगवास व १० लाख रुपये दंडाची शिक्षा नाशिकचे जिल्हा सत्र न्यायधीशांनी सुनावली आहे. या निर्णयामुळे वेळेत पतसंस्थेचे कर्जफेड न करणाºया कर्जदाराचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देकर्जाच्या रकमे पोटी ९ लाख ९३ हजाराचा धनादेश दिला होता.

कळवण : येथील श्री आनंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कर्जाची परतफेड करणाºया कर्जदारास एक वर्ष तुरुंगवास व १० लाख रुपये दंडाची शिक्षा नाशिकचे जिल्हा सत्र न्यायधीशांनी सुनावली आहे. या निर्णयामुळे वेळेत पतसंस्थेचे कर्जफेड न करणाºया कर्जदाराचे धाबे दणाणले आहे.श्री आनंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे सभासद कर्जदार चंद्रकांत विश्वनाथ अमृतकार यांनी १० लाखाचे कर्ज झाले होते. त्यांनी कर्जाच्या रकमे पोटी ९ लाख ९३ हजाराचा धनादेश दिला होता.संबंधित संस्थेने कर्जवसुलीसाठी सदर धनादेश बँकेत टाकला असता. कर्जदार चंद्रकांत अमृतकार यांच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश न वटता परत आला. त्यामुळे श्री आनंद पतसंस्थेने कर्जदाराविरोधात कळवण न्यायालयात कलम १३८ अन्वेय गुन्हा दाखल केला होता.सदर केसचे कामकाज कळवण न्यायालयात गुणदोषावर चालून न्यायालयाने आरोपीस एक वर्ष तुरुंगवास १० लाख दंड व दंड न भरल्यास पाच महिने सध्या तुरुंगाची शिक्षा सत्र न्यायाधीश नाशिक यांनी सुनावली आहे. आरोपी अमृतकार याने सदर निकालाविरोधात जिल्हा सत्र न्यायाधीश नाशिक यांचेकडे अपील दाखल केले होते.सदर अपिलाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या न्यायालयात अपिलाच्या सुनावणी होऊन त्यांनी आरोपीचे अपील फेटाळत कळवण न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. संस्थेच्या बाजूने अ‍ॅड. गोरक्षनाथ नवले यांनी कामकाज पहिले.