शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आवश्यकता भासल्यास एकदाच पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:22 IST

जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असल्याने आवश्यकता भासल्यास पाणीकपात करावी लागेल. तसेच आवश्यकता वाटल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा करावा. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ठळक मुद्देभुजबळ : निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा

नाशिक : जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असल्याने आवश्यकता भासल्यास पाणीकपात करावी लागेल. तसेच आवश्यकता वाटल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा करावा. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.मुंबईपाठोपाठ नाशिकच्या धरणक्षेत्रात पाऊस पडेल, ही अपेक्षा अद्याप तरी पूर्ण झालेली नाही. नाशिकमधील विविध धरणांपैकी कुठे ४०-४५ टक्के, तर कुठे त्याहून थोडे अधिक इतकाच पाणीसाठा आहे. एकूणात जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याचे सरासरी प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. नाशिकलाच नव्हे तर मुंबईला पाणीपुरवठा करणारी नाशिक जिल्ह्यातील वैतरणा, अपर वैतरणा धरणेदेखील भरलेली नाहीत.त्यामुळे मुंबईतही २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल असे ते म्हणाले.नियोजनाची गरजदरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत नाशिकची धरणे भरू लागलेली असतात. मात्र, यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आताच विचार करावा लागणार आहे.किती कपात करायची की काही बदल करायचे, त्याचा निर्णय महापालिका प्रशासनानेच घ्यायचा आहे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीकपात