शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:22 IST

प्रभाग क्रमांक तीनमधील मानेनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप पोपट माने या ५७ वर्षीय इसमाचा सोमवारी रात्री स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पंचवटी: प्रभाग क्रमांक तीनमधील मानेनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप पोपट माने या ५७ वर्षीय इसमाचा सोमवारी रात्री स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.मानेनगर येथे राहणाºया दिलीप माने यांना गेल्या आठवड्यात स्वाइन फ्लूची लागण झालेली होती. तपासणी केल्यानंतर माने यांनास्वाइन फ्लू असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झालेला होता.या प्रकारानंतर मनपा संबंधित विभागाच्या अधिकाºयांना कळवूनदेखील त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली गेलेली नव्हती. याशिवाय माने यांना औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलेले असतानाही संबंधित विभागाच्या कोणत्याही वैद्यकीय अधिकाºयांनी येऊन पाहणी केली नाही तसेच विचारपूसही केली नसल्याचा आरोप माने यांनी केला आहे.गेल्या चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात माने यांच्यावर औषधोपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्यांचे उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. माने यांचा मृत्यू मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

पंचवटीत स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यूपंचवटी: प्रभाग क्रमांक तीनमधील मानेनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप पोपट माने या ५७ वर्षीय इसमाचा सोमवारी रात्री स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.मानेनगर येथे राहणाºया दिलीप माने यांना गेल्या आठवड्यात स्वाइन फ्लूची लागण झालेली होती. तपासणी केल्यानंतर माने यांनास्वाइन फ्लू असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झालेला होता.या प्रकारानंतर मनपा संबंधित विभागाच्या अधिकाºयांना कळवूनदेखील त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली गेलेली नव्हती. याशिवाय माने यांना औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलेले असतानाही संबंधित विभागाच्या कोणत्याही वैद्यकीय अधिकाºयांनी येऊन पाहणी केली नाही तसेच विचारपूसही केली नसल्याचा आरोप माने यांनी केला आहे.गेल्या चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात माने यांच्यावर औषधोपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्यांचे उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. माने यांचा मृत्यू मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू