शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

करंजखेडजवळ अपघातात एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 01:55 IST

दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा रस्त्यावरील करंजखेड शिवारात बुधवारी दुपारी मालवाहू वाहन व कंटेनरची धडक होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाला.

दिंडोरी/ पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा रस्त्यावरील करंजखेड शिवारात बुधवारी दुपारी मालवाहू वाहन व कंटेनरची धडक होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाला. मालवाहू वाहन क्रमांक डीडी०१-जी ९८३९ गुजरातमधून बटाटे घेऊन वणीकडे येत होता. त्याच सुमारास वणी बाजूकडून जाणारा कंटेनर आरजे २२-जीए ५०५१ याला धडक दिल्यानंतर मालवाहू वाहन चालक जनाराम (४०) राहणार जोधपूर राजस्थान हा ठार झाला. या वाहनाचा क्लिनर जखमी झाला. अपघाताचा आवाज ऐकल्यानंतर संपूर्ण करंजखेड परिसरातील शेतकरी मदतीसाठी धाव घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर वणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी अपघातग्रस्तांना बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. अपघातातील जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पुढील तपास असल्याची वणी पोलीस स्टेशनचे दिलीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू