शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

ठाणापाडाजवळ अपघातात एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 01:19 IST

घाटमाथ्यावरील बोरगाव-सापुतारा महामार्गावरील ठाणापाडाजवळ शुक्रवारी (दि. २९) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान जीप व दुचाकीमध्ये अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सुरगाणा : घाटमाथ्यावरील बोरगाव-सापुतारा महामार्गावरील ठाणापाडाजवळ शुक्रवारी (दि. २९) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान जीप व दुचाकीमध्ये अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी येथील ३२ वर्षीय विवाहित युवक तुषार सुभाष आंबेकर हे मित्रांसोबत सापुताराकडे जात असताना त्यांची दुचाकी (क्रमांक एम एच १५ जीई ३०८७) व विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीप (क्रमांक एम एच ४१ सी ४८७७) मध्ये जोरदार धडक झाली. यामुळे तुषार यांना गंभीर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर सोबत असलेला मित्र मनोज यादव रा. दिंडोरी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जीप चालक भीतीने फरार झाला आहे. आंबेकर यांच्या अकाली निधनाने दिंडोरी शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुरगाणा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत. तुषार यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू