शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 01:35 IST

पाथर्डी गावाच्या चौफुलीजवळ दुचाकीला पाथर्डी फाट्याकडून भरधाव आलेल्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार लखन चंपालाल पाटील (वय २८) हा ठार झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

इंदिरानगर : पाथर्डी गावाच्या चौफुलीजवळ दुचाकीला पाथर्डी फाट्याकडून भरधाव आलेल्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार लखन चंपालाल पाटील (वय २८) हा ठार झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २०) लखन चंपालाल पाटील हा दुचाकी (एमएच १८ बीएस ८५३५) ने आपल्या मित्रांसमवेत हॉटेलमध्ये जेवण करायला गेला होता. जेवण झाल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तो घरी परतत असताना पाथर्डी गावाच्या चौफुलीजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी (एम एच१५ सीजे ३२१२)च्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत धडक दिली. यामुळे लखन दुभाजकावर जाऊन आदळला. त्याने डोक्याला हेल्मेट परिधान केलेले नव्हते. यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. पाठीमागून दुचाकीने येणाऱ्या मित्रांनी तातडीने लखन यास औषध उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. गुरुवारी (दि. २१) तीन वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात लखनचा मृत्यू झाला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू