शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेठ मार्गावर अपघातात  एक ठार; दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 01:06 IST

नाशिक-पेठ राष्ट्रीय मार्गावरील पेठ शहराजवळील शनिमंदिर परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाले.

पेठ : नाशिक-पेठ राष्ट्रीय मार्गावरील पेठ शहराजवळील शनिमंदिर परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाले.  पंचवटीतील शिवाजी चौकातील जितेंद्र चंद्रकांत कोडीलकर हे आपला भाचा शुभम देवरे समवेत नाशिकहून वापी ( गुजरात) येथे जाण्यासाठी ड्रिमयुगा मोटरसायकलने (क्र . एमएच १५जीडी ०८९३) जात असताना पेठपासून २ किमी अंतरावरील जाधव पाडाजवळ पेठकडून नाशिककडे जाणारी पेठ उस्थळे येथील विजय हिरामण पाडेकर (२३) व रोहिदास त्र्यंबक भोये(२४) यांची मोटरसायकल पल्सर कमांक- एमएज.१५ सीक्यु ७६०५ यांची समोरासमोर धडक झाली.  या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल  झाला असुन पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विजय साळी पुढील तपास करीत आहेत .जखमींची प्रकृती चिंताजनकडोक्यास मार लागलेले जितेंद्र कोडीलकर यांच्यावर पेठच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच त्यांचे निधन झाले . तर जखमी विजय पाडेकर व रोहीदास भोये यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नाशिकला रवाना करण्यात आले. पाणी जारचा व्यवसाय करणारे जितेंद्र कोडीलकर वापी येथे व्यावसायीक कामानिमित्त निघाले असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू