शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

नांदूरशिंगोटे बायपासजवळ अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:59 AM

नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे बायपासजवळील मानोरी चौफुलीवर बस व दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे बायपासजवळील मानोरी चौफुलीवर बस व दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश लक्ष्मण लोहकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. १६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे शिवारात बायपासजवळ मानोरी चौफुलीवर नाशिककडे जाणारी शिवशाही बस (क्र. एमएच ०९ इएम १२८३) जात असताना मानोरी रस्त्याने नांदूरशिंगोटे गावाकडे आठवडे बाजारासाठी मानोरी येथील पंढरीनाथ मारुती कोरडे (६०) हे बजाज एमएटी मोटारसायकल (क्र. एमएच १७ जे २८७२) येत होती. त्यावेळी बस व दुचाकी यांच्यात चौफुलीवर समोरासमोर अपघात झाला.अपघातात बसची धडक बसल्याने कोरडे गंभीररीत्या जखमी झाले होते. नाशिक येथे उपचारासाठी त्यांना हलविण्यात आले होते. रस्त्यातच त्यांचे निधन झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.