शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागात शंभर टक्के पुस्तक पुरवठा; समग्र शिक्षांतर्गत ८६ लाख ८७ हजार ९५७ प्रतींचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 16:08 IST

बालभारतीच्या नाशिक विभागीय भांडारातून नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांध्ये तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वितरण करण्यात आले आहे. एकात्मिक अंतर्गत दोन प्रकारची पुस्तके विभागीय कार्यालयास प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देबालभारतीकडून पुस्तकांचे वितरण विभागातील चारही जिल्ह्यांना पुस्तकांचा पुरवठा नाशिक जिल्ह्यात 26 लाख 23 हजार प्रती

नशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीच्या नाशिक विभागीय भांडारातून नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांध्ये तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वितरण करण्यात आले आहे. एकात्मिक अंतर्गत दोन प्रकारची पुस्तवितरण पुस्तके विभागीय कार्यालयास प्राप्त झाली असून तर येत्या आठवडाभरात एकात्मिक पाठ्य पुस्तकांचाही पुरवठा करण्याता येणार आहे.नाशिक विभागातील चारही जिल्ह्यात बालभारतीच्या विभागीय भांडारामार्फत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. यात एकात्मिक पाठ्यपुस्तक उफक्रमातील पुस्तकांचा समावेश नसला तरी समग्र शिक्षा अंतर्गत नियमित वितरीत करण्यात येणाºया शंभरटक्के पुस्तकांचे वितरण पूर्ण झाल्याची माहीती विभागीय भांडार व्यावस्थापक पी. एम. बागूल यांनी दिली आहे.  त्यानुसार विभागात  समग्र शिक्षांतर्गत  ८६ लाख ८७ हजार ९५७ प्रतींचे वितरण आले असून  नाशिक जिल्हा परिषदसाठी २६ लाख२३ हजार ३४, नाशिक महापालिके ला ५ लाख ३० हजार ९१४, धुळे जिल्हा परिषद -१८लाख २३ हजार ३९९, धुळे महापालिका-१ लाख ९३ हजार ७४६, जळगाव जिल्हा परिषद -२४लाख १८ हजार ४१७, जळगाव महापालिका १ लाख ७१ हजार ८९, नंदुरबारसाठी ११ लाख ११ हजार ४५८ पुस्तकांचा पुरवठ करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एकात्मिकची काही पुस्तके प्राप्त झाली असून येत्या आठवडाभरातच या पुस्तकांचेही विभागातील सर्व पथदशी प्रकल्पातील तालुक्यांना वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकात्मिक पाठ्यपुस्तकच्या पथदर्शी प्रकल्पातील तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांना अजूनही काळ पुस्तकांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थी