शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मद्यधुंद अवस्थेत स्वतःच्याच डोक्यात दारूची बाटली मारून घेतल्याने एकाचा मृत्यू

By नामदेव भोर | Updated: June 21, 2023 15:36 IST

याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : शहरातील मध्यवर्ती भागातील ठक्कर बाजार येथील बस स्थानकातील जनता हॉटेलच्या मागील भागात एका मद्यपीने मद्यधुंद अवस्थेत स्वत:च्याच डोक्यात दारूची बाटली मारून घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान मयत विकी अशोक पवार यांना जखमी अवस्थेत शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. होते मात्र याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी अशोक पवार (३१, रा. तिडके कॉलनी , राहूलनगर) याने सोमवारी (दि. १९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत स्वताच्याच डोक्यात दारूची बाटली मारून घेतल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्याला जखमी अवस्थेत शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र याठिकाणी त्याच्यावर औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. डॉ. कल्पेश शिलोडे यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस