शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठेका देण्याचे आमिष दाखवत महिलांची फसवणूक , एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:13 IST

दिंडोरी : ३७ हजार रुपये लाटले

ठळक मुद्देमहिलांच्या तक्रारीवरुन राजू भामरे याला अटक

वणी : आॅटोमोबाईल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगून कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका व डबे लावण्याचे अमिष दाखवत दोन महिलांची ३७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमलता सुनिल जमधडे (वय ४४) रा. पाथर्डीरोड, सदिच्छा नगर, नाशिक यांचा फळे व कापड विक्र ी चा व्यवसाय आहे. त्यांच्या संपर्कात राजु रामचंद्र भामरे (वय ५५) हा इसम आला. आपण आॅटोमोबाईल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगत त्याने कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका द्यावयाचा आहे तसेच सोनी राजकुमार गुप्ता यांना कंपनीत डबे लागतील असे अमिष जमधडे यांना दाखवले. त्याने त्याबाबत बाँड करावा लागेल असे सांगून दोन महिलांकडून अनुक्र मे १७ व २० हजार रु पये दिंडोरी येथे घेतले. एकुण ३७ हजार रुपये घेऊनही त्याने पुढे काहीही हालचाल केली नाही. भामरे याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना या महिलांची झाली आणि त्यांनी ही माहिती आपल्या परिचित वकीलाला दिली. त्यानंतर दिंडोरी येथे त्याला बोलावून पोलिसांच्या हवाली केले. सदर महिलांच्या तक्रारीवरुन राजू भामरे याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी