शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाखाची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 01:40 IST

पंचवटी कारंजा येथे दुचाकी उभी करून फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या इसमाच्या दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपयांची रोकड चोरी गेल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपंचवटी कारंजा : भरदिवसा वर्दळीच्या चौकात घडली घटना

पंचवटी : पंचवटी कारंजा येथे दुचाकी उभी करून फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या इसमाच्या दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपयांची रोकड चोरी गेल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या रोकड चोरीप्रकरणी नवीन आडगाव नाक्यावरील सम्राट वृंदावन सोसायटी येथे राहणाऱ्या जमनभाई वल्लभभाई गेडिया यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी सकाळी गेडिया यांनी पंचवटी कारंजा येथे असलेल्या एका दुकानासमोर दुचाकी (क्र. जीजे१५ ए सी१३३९) उभी करून फळे खरेदीसाठी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडीची डिक्की उघडून त्यात ठेवलेल्या हँडपर्समधून ५०० रुपयांच्या ३०० नोटा अशी एक लाख ५० हजार रुपयांची रक्कम लांबविली. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

---

पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर

पंचवटी कारंजा येथे दुचाकीच्या डिक्कीतून लाखो रुपये चोरी झाल्याची घटना घडली आहे. ज्या ठिकाणी घटना घडली तेथून

पंचवटी कारंजा पोलीस चौकी अवघ्या शंभर फुटावर आहे, तरीदेखील चोरट्यांनी रक्कम लांबविल्याने पोलिसांचा पंचवटी भागात वचक संपुष्टात आला की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी