शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
4
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
8
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
9
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
10
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
11
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
12
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
13
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
14
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
15
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
16
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
17
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
18
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
19
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
20
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
Daily Top 2Weekly Top 5

जुने नाशिकमधील तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:28 IST

काझीगढी परिसरातील पंचवीस वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ अपेक्षा शिवाजी सोनवणे (काझीगढी, जुने नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

नाशिक : काझीगढी परिसरातील पंचवीस वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ अपेक्षा शिवाजी सोनवणे (काझीगढी, जुने नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अपेक्षाने घरातील बेडरूममध्ये स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतला़ ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ अपेक्षाचा नुकताच विवाह ठरलेला होता, मात्र तिने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही़ दरम्यान, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नाही.इंदिरानगरमधून कारची चोरीचार्वाक चौकातील भूपाली सोसायटीतील रहिवासी सलीम शेख यांची दीड लाख रुपये किमतीची चारचाकी (एमएच ४१, व्ही २९३०) चोरट्यांनी शनिवारी (दि़१८) सोसायटीच्या गेटजवळून चोरून नेली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साखळी चोरट्यास अटकजेलरोडच्या कलानगर येथील तनिष्क पार्कमधील पंपिंगहाउसच्या कलेक्शन टँकमध्ये मोटर सोडण्यासाठी वापरली जाणारी पन्नास किलोची साखळी चोरणारा संशयित संतोष बागुल (२७, रा. सिद्धार्थनगर, एकलहरा) व त्याच्या साथीदारास रंगेहाथ पकडण्यात आले़ पोलिसांनी बागुल यास अटक केली असून त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिंदेगावातील इसमाची आत्महत्याशिंदेगावातील गौतमनगर येथील रहिवासी संजय पांडुरंग जाधव (४९) यांनी घराजवळील पत्र्याच्या शेडच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा