लष्कराच्या ट्रकने धडक दिल्याने वृद्ध ठार

By Admin | Updated: September 17, 2016 00:37 IST2016-09-17T00:35:13+5:302016-09-17T00:37:53+5:30

लष्कराच्या ट्रकने धडक दिल्याने वृद्ध ठार

Old kills elders by throwing an army truck | लष्कराच्या ट्रकने धडक दिल्याने वृद्ध ठार

लष्कराच्या ट्रकने धडक दिल्याने वृद्ध ठार

 नाशिकरोड : लष्कराच्या ट्रकने अ‍ॅक्टिव्हा दुचाकीला धडक दिल्याने शिवाजीनगर येथील श्रीकांत ऊर्फ बंडू नाना आव्हाड (वय ६०) हे ठार झाले. आव्हाड हे आपल्या दुचाकीने नाशिकरोडच्या दिशेने येत होते.
आयनॉक्स चित्रपट गृहासमोर पाठीमागून आलेला लष्कराचा ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित उपचाराकरिता रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. (प्रतिनिधी)

Web Title: Old kills elders by throwing an army truck