आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

By Admin | Updated: January 25, 2016 00:10 IST2016-01-24T23:21:21+5:302016-01-25T00:10:07+5:30

आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

Offense to motivate suicide | आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

पंचवटी : हिरावाडीतील एका विवाहितेने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेत आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. वैशाली नितीन दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची जाव संशयित अर्चना प्रताप दळवी हिने पती-पत्नीत भांडणे लावून गैरसमज पसरवून त्रास दिला़ या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Offense to motivate suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.