पतीला आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: July 3, 2014 00:22 IST2014-07-03T00:05:28+5:302014-07-03T00:22:27+5:30

पतीला आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा

The offense against a wife who is motivated by a husband | पतीला आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा

पतीला आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा

नाशिक : पतीला आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने पतीची आत्महत्त्या; पत्नीवर गुन्हा दाखलतिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
पत्नीचे नाव अर्चना दत्तात्रय उगले असे असून, ती अशोकस्तंभ परिसरातील रहिवासी आहे. याबाबत मयत किशोर लक्ष्मण हिरे यांचा भाऊ किरण लक्ष्मण हिरे यांनी याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The offense against a wife who is motivated by a husband