शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:18 IST

पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांचा प्रवास सुखाचा झाला असला तरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे नव्या वाहनचालकांचा रस्ता चुकल्याचेही प्रकार घडण्यास आळा बसू शकेल.

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांचा प्रवास सुखाचा झाला असला तरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.नाशिक ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर सावळघाट व कोटंबीघाट असे दोन अवघड वळणे असलेले घाटरस्ते असल्याने सुसाट सुटणाऱ्या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनांवर नियंत्रण राखण्यासाठी व अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग महत्त्वाचा मार्ग असून, वापी, दमण, दादरा, नगरहवेली, सेल्वास, सुरत, अहमदाबाद शहरातील औद्योगिक वसाहतीमधून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने हा रस्ता मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडला गेल्याने लहान-मोठ्या खासगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने दिशाभूल सावळघाट व कोटंबी घाटात अवघड वळणावर रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन दोन्ही घाटामध्ये दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच करंजाळी येथे गतिरोधक बसविण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. अनेकदा दिशादर्शक फलक नसल्याने या मार्गावरून जाणाºया नव्या वाहनचालकांचा रस्ता चुकल्याचेही प्रकार घडण्यास आळा बसू शकेल.वाहनांची संख्याही वाढली आहे. याच रस्त्यावर नाशिकपासून रासेगाव, उमराळे, चाचडगाव, करंजाळी, कोटंबी, पेठ, वांगणी आदी गावे आहेत. करंजाळी व पेठ या दोन्ही ठिकाणी बाजारपेठा असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात