शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

‘निमा कायझेन स्पर्धा २०१९’ स्पर्धेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:56 IST

नाशिक : कायझेनच्या अंमलबजावणीनंतर उत्पादकता, दर्जा, मूल्य, सुरक्षा, कर्मचाऱ्यांचे व कामगारांचे मनोबल या बाबींवर सकारात्मक बदल होतो व त्यातून ...

नाशिक : कायझेनच्या अंमलबजावणीनंतर उत्पादकता, दर्जा, मूल्य, सुरक्षा, कर्मचाऱ्यांचे व कामगारांचे मनोबल या बाबींवर सकारात्मक बदल होतो व त्यातून उत्पादन खर्चात कपात, उत्पादनात व उत्पादनप्रक्रि येत परिणामकारकता साध्य करणे शक्य होते, असे प्रतिपादन उत्पादन सल्लागार विनोद मानवी यांनी केले.निमात आयोजित ‘निमा कायझेन स्पर्धा २०१९’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कायझेन कुणी करावे, मूल्यमापन कसे करावे, मूल्यमापनाच्या पद्धती, उत्पादन प्रक्रि येच्या कोणत्या टप्प्यात करावे याबाबत उपस्थिताना माहिती दिली. कायझेनचे वर्गीकरण स्पष्ट करताना ९० टक्के कायझेन्स हे सुधारात्मक प्रकारचे कायझेन्स असतात, अशी माहिती त्यांनी दिली. नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणूक यावी व अस्तित्वात असलेल्या उद्योगांना व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. बदलत्या काळानुसार अस्तित्वातील उद्योगांना व्यवसाय वाढीसाठी उत्पादनात व उत्पादनप्रक्रि येत सुधारणा करणे आवश्यक ठरते. त्यासाठी कायझेन स्पर्धांसारखे उपक्र म महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास निमा इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलचे समन्वयक श्रीकांत बच्छाव यांनी व्यक्त केला.प्रास्ताविक मंगेश पाटणकर यांनी केले. स्वागत भाग्यश्री शिर्केयांनी केले. सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी निमाच्या कार्याची माहिती दिली. यावेळी प्रामुख्याने ३० विविध प्रकारचे कायझेन सादर करण्यात आले. निमाच्या आयटी व सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर यांनी निमा कायझेन स्पर्धा २०१९ चे नियम, रजिस्ट्रेशन प्रक्रि या व पारितोषिकांचे स्वरूप स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय