लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

मुलाकडे शेती पाहिजे; पण शेतकरी नवरा नको गं बाई! - Marathi News | A farmers son should have a farm; But don't want a farmer husband! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुलाकडे शेती पाहिजे; पण शेतकरी नवरा नको गं बाई!

'मुलाला शेती पाहिजे; पण तो शेतकरी नवरा नको आहे. पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारा असावा. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था मुलांचे विवाह जमत नसल्याने बिकट झाली आहे. ...

रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले ५ लाख शेअर्स, घसरत्या बाजारातही स्टॉकनं पकडला तुफान स्पीड - Marathi News | Rekha Jhunjhunwala bought 5 lakh shares the stock km sugar mills stock weak market details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले ५ लाख शेअर्स, घसरत्या बाजारातही स्टॉकनं पकडला तुफान स्पीड

Rekha Jhunjhunwala: शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून आले. असं असतानाही झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

Infosys Narayana Murthy: आजोबांची कमाल, नातवाची धमाल; आधी मूर्तींचे २४० कोटींचे शेअर्स गिफ्ट, आता ४.२ कोटींचा डिविडंट - Marathi News | infosys narayana murthy gifted rs 240 crores share to his grandson now will get 4 2 crore rupees dividend q4 results out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजोबांची कमाल, नातवाची धमाल; आधी मूर्तींचे २४० कोटींचे शेअर्स गिफ्ट, आता ४.२ कोटींचा डिविडंट

Infosys Narayana Murthy: यापूर्वी नारायण मूर्ती आपला नातू एकाग्रहला इन्फोसिसचे ०.०४ टक्के शेअर्स गिफ्ट केले होते. एकाग्रह हा अवघ्या सहा महिन्यांचा आहे. ...

Bajaj Auto Q4 Results : मार्च तिमाहीत २०११ कोटींचा नफा, कंपनी देणार तगडा डिविडंड - Marathi News | Bajaj Auto Q4 Results Profit of 2011 crores in March quarter company will give strong dividend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bajaj Auto Q4 Results : मार्च तिमाहीत २०११ कोटींचा नफा, कंपनी देणार तगडा डिविडंड

बजाज ऑटो लिमिटेडने 18 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ...

आता भारतात तयार होणार जग्वार लँड रोव्हरच्या गाड्या; TATA उभारणार प्लांट... - Marathi News | Jaguar Land Rover cars will now be manufactured in India; TATA will set up a plant... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता भारतात तयार होणार जग्वार लँड रोव्हरच्या गाड्या; TATA उभारणार प्लांट...

Tata Motors New Plant for JLR: जग्वार लँड रोव्हरच्या वाहनांची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतात 4,436 युनिट्सची विक्री केली. ...

Infosys Q4 Results : ३०% नफा वाढला, ₹२८ चा डिविडंड; Infosys च्या अनेक मोठ्या घोषणा, एक्सपर्ट बुलिश - Marathi News | Infosys Q4 Results Profit jumps 30 percent Rs 7969 crore company sees FY25 revenue growth 28 rs dividend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३०% नफा वाढला, ₹२८ चा डिविडंड; Infosys च्या अनेक मोठ्या घोषणा, एक्सपर्ट बुलिश

Infosys Q4 Results : आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा नफा 30 टक्क्यांनी वाढून 7969 कोटी रुपये झाला आहे. ...

Nestle प्रकरणात FSSAI ला नोटिस, आता बेबी मिल्क आणि सेरेलॅकची होणार चौकशी - Marathi News | FSSAI to probe claim of Nestle adding sugar to infant milk cerelac National Commission for Protection of Child Rights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nestle प्रकरणात FSSAI ला नोटिस, आता बेबी मिल्क आणि सेरेलॅकची होणार चौकशी

FSSAI Report on Nestle Baby Food Product: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं नेस्लेच्या बेबी मिल्क आणि सेरेलॅकमध्ये अतिरिक्त साखरेच्या मुद्द्यावर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टची दखल घेतली आहे. ...

Nestle च्या बेबी फूडमध्ये साखर; सरकारची कठोर भूमिका, आता कंपनीने मांडली बाजू, म्हणाले... - Marathi News | Added sugar in Nestle's baby food; After government's action, company presented its side, said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nestle च्या बेबी फूडमध्ये साखर; सरकारची कठोर भूमिका, आता कंपनीने मांडली बाजू, म्हणाले...

Nestle आपल्या बेबी मिल्क आणि फूड सप्लिमेंट सेरेलॅकमध्ये साखर मिसळत असल्याची माहिती समोर आली आहे. ...