शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

भुजबळ नॉलेज सिटीच्या मेट बीकेसी उत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 7:27 PM

नाशिक : भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात पारंपरिक वेशभुषेत सजलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी सांस्कृतिक भारताचे दर्शन घडवित आधुनिकतेतही परंपरेची जाणीव ...

ठळक मुद्दे‘मेट बीकेसी २००९’ उत्सव

नाशिक: भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात पारंपरिक वेशभुषेत सजलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी सांस्कृतिक भारताचे दर्शन घडवित आधुनिकतेतही परंपरेची जाणीव अधोरेखीत केली. निमित्त होते भुुजबळ नॉलेज सिटीच्या ‘मेट बीकेसी २००९’ उत्सवाचेअत्यंत उल्हासपूर्वक वातावरणात आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांच्याहस्ते आणि डॉ शेफाली भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन सोहळा पार पडला. या प्रसंगी सर्व इन्स्टिीटयुटचे प्राचार्य, संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक, ट्रस्ट आॅफिस स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.‘ट्रॅडिशनल डे ’ असल्याने कॅम्पसमध्ये विद्यार्थी पारंपरिक वेशभुषेत आले होते. डिफायनिंग फ्युचर या टॅग लाईननुसार साजरा होत असलेल्या संस्थेच्या या उत्सवास खास कारण मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट या संस्थेला झालेल्या तीस वर्षांचा पर्ल महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तीन ते चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात मेट्स गॉट टॅलेंट, मनी मॅग्नेटिझम, रॉक शो, डान्स वर्कशॉप, झुंबा वर्कशॉप, कॅलीग्राफी, कॉर्पोरेट मेकअप, फायनान्शियल मॅनेजमेंट, स्टॉल्स, टेक्नोफेस्ट, क्वीन्स कॉम्पिटिशन, पेंटिंग वर्कशॉप, आय चेकअप, फोटोग्राफी, रायफल शो, एअर शो, गरबा, रोबोटेक वर्कशॉप, नुक्कड , इ. महत्वपूर्ण वर्कशॉप असून कल्चरल नाईट म्हणजेच ग्रँड फिनाले देखील होणार आहे. चित्रकार राजेश सावंत यांनी आपल्या कुंचल्यातून कलाकृती साकारल्या.(फोटो डेस्कॅनल ६२ ते ६५)

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक