शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी वगळता जिल्ह्यात पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:17 IST

नाशिक : जूनच्या अखेरच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असतांनाच जुनच्या मध्यावर पावसाने दडी मारल्याने नाशिककरांची ...

नाशिक: जूनच्या अखेरच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असतांनाच जुनच्या मध्यावर पावसाने दडी मारल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता अन्य तालुके कोरडे असल्याने पुरेशा पेरण्या देखील होऊ शकल्या नसल्याने शेतकरीही आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात केवळ ५०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली.जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसºया आठवड्यांत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याने पावसाने जोर धरला, असे वाटत होते. मध्यंतरही शहरासह काही तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले होते. गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठी ५० टक्केच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपात रद्द होण्याची देखील चर्चा सुरू झाली होती. परंतू आता पावसानेच दडी दिल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण दिसत आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर वगळता जिल्ह्यात पुरेसा पाऊस होऊ शकलेला नाही. गेल्या चोवीस तासांत इगतपुरीत ३५ तर त्र्यंबकेश्वरमध्ये ८ मि.मी इतक्याच पावसाची नोंद झाली.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस