शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्सप्रेस डिस्कब्रेकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 13:49 IST

नाशिक : मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसच्या डिस्क ब्रेकने कसारा नजिक अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. अग्निरोधकच्या साह्याने तत्काळ आग ...

ठळक मुद्देवेळीच नियंत्रण: कसारा नजिक उंबरवाडी येथील घटना

नाशिक: मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसच्या डिस्क ब्रेकने कसारा नजिक अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. अग्निरोधकच्या साह्याने तत्काळ आग विझविण्यात आल्याने अनर्थ टळला. रेल्वेच्या तांत्रिक सल्लागरांनी गाडी सुस्थितीत असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. त्यामुळे गाडी अध्य'ा तासाने उशीरा मुंबईत पोहचली.मनमाडहून नाशिकरोडला निर्धारीत वेळत पोहचलेली पंचवटी एक्सप्रेस कसाऱ्याजवळील उंबरवाडी येथे आली असता बोगी क्रमांक डी-११ येथील चाकातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याने जागरूक प्रवाशांनी तत्काळी चैन ओढून गाडी थांबविली. याबाबतची माहिती गाडीचे चालक आणि गार्डला देण्यात आल्यानंतर ते बोगीजवळ दाखल झाले. तो पर्यंत चाकाच्या डिस्कब्रेकने पेट घेतल्याने सर्वांची धावपळ झाली. प्रवाशांनी आपल्या जवळील पाण्याच्या बाटल्यांनी आग विझविण्याचा प्रयत्नही केला. नियमित प्रवासी सुलतान काझी शेख, रोहित वानखेडे, प्रा. विवेक पाटील तसेच देविदास पंडीत यांनी नागरिकांकडून पाण्याच्या बाटल्या घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तरीही आग आणि धूर सुरूच होता. प्रवाशांनी धावपळ न करण्याच्या सुचना देत त्यांना सुरक्षित एका बाजूला केले.गार्ड तसेच चालकांनी गाडीतील अग्निरोधक यंत्राच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले. संपुर्ण गाडीची पाहाणी करण्यात आल्यानंतर गार्डने तांत्रिक सल्लागारांशी चर्चाा केल्यानंतर आर्धा तासाने गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, डिस्कब्रेकला लागलेल्या आगीनंतर प्रवाशांनी संयम दाखविल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. पंचवटी प्रवासी संघटनेच्या कार्यकत्य'ांची भूमिका महत्वपुर्ण ठरली.

टॅग्स :Nashikनाशिकfireआगrailwayरेल्वे