शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 20:18 IST

मुंबईतील पावसामुळे मनमाड रेल्वेस्थानकात दोन, लासलगाव येथे १, तर नाशिकरोड रेल्वेस्थानकात १, देवळीत एक अशा गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. पुढील सूचना मिळेपर्यंत या गाड्या स्थानकातच थांबविण्यात आल्या होत्या. पंचवटी, राज्यराणी एक्सप्रेस रद्द झाली

ठळक मुद्देनाशिकरोड स्थानकातून विदर्भ एक्स्प्रेस माघारी

नाशिक : मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, रेल्वेगाड्या आहेत त्या ठिकाणीच थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण रेल्वेयंत्रणा कोलमडून पडली आहे. रविवारी नाशिकरोड स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या आठ रेल्वेगाड्या रद्द करण्याची वेळ आली आहे. पंचवटी, राज्यराणी एक्सप्रेस रद्द झालीयामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.    शनिवारी म‌ध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने थैमान घातले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेषत: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलसह रेल्वेगाड्यांवरही त्याचा परिणाम झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या जवळपास आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.     मुंबई - जबलपूर गरीबरथ विशेष यात्रा गाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष यात्रा गाडी, मुंबई - नागपूर विशेष यात्रा गाडी, मुंबई - आदिलाबाद, मुंबई - गोंदिया, मुंबई - मनमाड, मुंबई - सिकंदराबाद, मुंबई - अमरावती, मुंबई - नांदेड राज्यराणी या गाड्या रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे