शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आता गंगापूररोड लोकसंकल्पनेतून सुशोभित करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 15:43 IST

नाशिक- रस्ते कसे असावे, ते पादचारी स्नेही कसे असावे, कोणत्या पध्दतीने सुशोभीत करावे यासाठी आता स्मार्ट सिटी कंपनीने लोकसहभाग वाढवणारा उपक्रम राबवण्यास सुरूवात आहे. त्यासाठी अशोकस्तंभ ते मॅरेथॉन चौक आणि तेथून केकाण रूग्णालयापर्यंतचा रस्ता निवडला आहे. नागरीकांनी त्यात सहभाग ध्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देस्मार्ट सिटीचा नवा उपक्रमस्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज

नाशिकरस्ते कसे असावे, ते पादचारी स्नेही कसे असावे, कोणत्या पध्दतीने सुशोभीत करावे यासाठी आता स्मार्ट सिटी कंपनीने लोकसहभाग वाढवणारा उपक्रम राबवण्यास सुरूवात आहे. त्यासाठी अशोकस्तंभ ते मॅरेथॉन चौक आणि तेथून केकाण रूग्णालयापर्यंतचा रस्ता निवडला आहे. नागरीकांनी त्यात सहभाग ध्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

रस्ते गरज म्हणून तयार होत असले तरी केवळ साधे रस्ते तयार करण्यापेक्षा त्यात वेगवेगळ्या सुविधा असल्या आणि ते सजविले गेले तर आनंददायी प्रवासहेाता. त्यामुळे केंद्र शासनाच्या स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत आता लोकसहभाग वाढवण्याची संकल्पना पुढे आली आहे. या उपक्रमात सामान्य नागरीक,आकिटेक्ट, नगररचनाकार असे कोणीही पुढे येऊन संकल्पना राबवू शकेल. स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवताना चाचपणी, शिक्षण आणि मुल्यमापन हे महत्वाचे सूत्र रस्ते सौंदर्यीकरणात वापरण्यात येणार आहे. कमीत कमी खर्चाबरोबरच कमीत कमी वेळेत रस्ते कशाप्रकारे सुंदर होऊ शकतात, चालण्यायोग्य हेाऊ शकतात या बाबी त्यासाठी महत्वाच्या ठरतात. रस्त्यावरील जागेचा सुयोग्य वापर, सुरक्षा, जीवनमान आणि पर्यावरणीय  गोष्टींचा विचार करून कल्पना मांडणे महत्वाचे आहे. 

स्मार्ट सिटीने या उपक्रमासाठी पायलट स्मार्ट रोड, मॅरेथॉन चौक ते केकाण हॉस्पीटल असा मार्ग निवडला आहे. या रस्त्याचे सुशोभिकरण, हिरवळ आणि लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी व वृध्दांना बसण्यासाठी काय सुविधा देता येतील या स्वरूपाच्या संकल्पना मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत कंपनीशी संपर्क साधून त्यांनी दिलेल्या लिंकवर आपल्या संकल्पना मांडाव्या असे आवाहन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी