शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

भिडेंना नोटीस मिळाल्याची पालिकेला पोच मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:51 AM

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना पालिकेने पाठविलेली नोटीस मिळाली किंवा नाही याचा संभ्रम असून, रजिस्टर एडीने पाठविलेल्या पत्राची पोच टपाल खात्याकडूनही न मिळाल्याने वैद्यकीय विभागाने या विभागाकडे धाव घेतली आहे.

नाशिक : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना पालिकेने पाठविलेली नोटीस मिळाली किंवा नाही याचा संभ्रम असून, रजिस्टर एडीने पाठविलेल्या पत्राची पोच टपाल खात्याकडूनही न मिळाल्याने वैद्यकीय विभागाने या विभागाकडे धाव घेतली आहे.  गेल्या १० जूनला शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष भिडे यांनी आपल्या शेतातील आंबे खाल्ल्यास मुलेच होतात असा दावा केला होता. यासंदर्भात आरोग्य सहसंचालकांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नोटीस बजावली असून, आंबे खाल्ल्यास मुले होतात हे विधान केले होते काय, असा प्रश्न करतानाच आंबे खाल्ल्याने मुले झाली, त्यांची नावे पत्त्यासह यादी मागविण्यात आली आहे. सदरचे पत्र १८ जून रोजी पालिकेने रजिस्टर एडीने पाठविले होते; मात्र दहा दिवस उलटूनही संभाजी भिडे गुरुजींकडून उत्तर तर नाहीच परंतु त्यांना नोटीस मिळाल्याची पोच टपाल खात्याकडून अद्याप मिळाली नसल्याने अखेरीस महापालिकेने शुक्रवारी (दि. २९) टपाल खात्याकडे पत्र पाठवून विचारणा केली आहे.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी