संदीप पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षेत लक्षवेधी यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:15 IST2021-04-21T04:15:12+5:302021-04-21T04:15:12+5:30

तृतीय वर्षातील प्रथम सत्राचा मेकॅनिकल या शाखेचा माेहित कंजारीया ९७.३३ टक्के, सिव्हील शाखेचा विवेककुमार वळी ९८.५० टक्के, कॉम्प्युटर रिषिता ...

Notable success of Sandeep Polytechnic students in winter exams | संदीप पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षेत लक्षवेधी यश

संदीप पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षेत लक्षवेधी यश

तृतीय वर्षातील प्रथम सत्राचा मेकॅनिकल या शाखेचा माेहित कंजारीया ९७.३३ टक्के, सिव्हील शाखेचा विवेककुमार वळी ९८.५० टक्के, कॉम्प्युटर रिषिता यादव व प्रांजल संचेती ९९.५६ टक्के, इलेक्ट्रिकल शाखेचा सार्थक चौधरी ९८.६० टक्के, ई ॲन्ड टी. सी. शाखेचा प्रथमेश आव्हाड ९९.४७ टक्के, आय.टी. या शाखेची सृष्टी सोनवणे १०० टक्के गुण प्राप्त करून प्रथम आले आहेत. द्वितीय वर्षातील प्रथम सत्राचा मेकॅनिकल शाखेचा सोहम बडाख ९८.२९ टक्के, सिव्हील शाखेचा सोहम सोनार ९७.८९ टक्के, इलेक्ट्रिक शाखेचा पवन गोवर्धने ९८.८८ टक्के, आय.टी. शाखेचा तौफिक मवानी ९९.५० टक्के गुण प्राप्त करून प्रथम आले आहेत. प्रथम वर्षातील प्रथम सत्राचा मेकॅनिकल शाखेचा ओम पाटील ९५.५७ टक्के, सिव्हील शाखेचा पीयूष बोरसे ९६.७० टक्के, इलेक्ट्रिक शाखेची खुशी मिश्रा ९६.२९ टक्के, आय.टी.शाखेची पूनम काकुस्ते ९२.९० टक्क्यांनी यश संपादन केले.

Web Title: Notable success of Sandeep Polytechnic students in winter exams