शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

मजूरही नाही, मशीनही नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:07 PM

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतीकामांसाठी मजूर नाही, मशिनरी यंत्रणाही उपलब्ध होत नाही यामुळे शेतीकामे ठप्प झाली असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या तालुक्यात गहू सोंगणीवर आला आहे.

ठळक मुद्देयेवला : गहू काढावा कसा, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतीकामांसाठी मजूर नाही, मशिनरी यंत्रणाही उपलब्ध होत नाही यामुळे शेतीकामे ठप्प झाली असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या तालुक्यात गहू सोंगणीवर आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून, भीतीने मजूर कामावर यायला तयार नाही. तर गहू सोंगणीसाठी हार्वेस्टर ही उपलब्ध होत नाही त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे.मजुरीचे दर वाढल्याने मजुरांऐवजी गहू सोंगणीसाठी शेतकरी हार्वेस्टर मशीनला पसंती देतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतातून आलेले हार्वेस्टर मशीन गावाकडे परतले, स्थानिक आहेत ते भीतीपोटी रिस्क घ्यायला तयार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी अल्प पावसावर शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली. पाणीटंचाईचे संकट आल्याने गहू उत्पादनात घट झाली आहे. त्यास अवकाळी पावसाचाही फटका बसला आहे. जे काही हाती लागेल ते पदरात पाडून घ्यायचे म्हटले तर मजूर यायला तयार नाही, मशीनही नाही यामुळे गहू काढावा कसा, असा प्रश्न गहू शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीLabourकामगार