शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्रस्तरीय रॉयल श्री झालेला दीपक डंबाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 23:58 IST

दिंडोरी : येथील रॉयल फिटनेस क्लबने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय रॉयल श्री दिंडोरी २०२० ही बॉडीबिल्डिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दीपक डंबाळे या नाशिकच्या शरीरसौष्टवपटूने रॉयल श्री दिंडोरी हा किताब पटकाविला. मोस्ट इम्पुव्हड बॉडीबिल्डर म्हणून साकीब शेख नाशिक याची तर बेस्ट पोझर म्हणून नितीन बागुल, नाशिक याची निवड झाली.

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्रस्तरीय रॉयल श्री दिंडोरी २०२० ही बॉडीबिल्डिंग स्पर्धा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : येथील रॉयल फिटनेस क्लबने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय रॉयल श्री दिंडोरी २०२० ही बॉडीबिल्डिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दीपक डंबाळे या नाशिकच्या शरीरसौष्टवपटूने रॉयल श्री दिंडोरी हा किताब पटकाविला. मोस्ट इम्पुव्हड बॉडीबिल्डर म्हणून साकीब शेख नाशिक याची तर बेस्ट पोझर म्हणून नितीन बागुल, नाशिक याची निवड झाली.स्पर्धेसाठी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, दिंडोरीचे माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, डॉ. मयूर पाटील, आबासाहेब तांबे, चंद्रकांत राजे, नरेंद्र जाधव, करण गायकर, नितीन रोटे पाटील, विशाल परदेशी, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष श्याम हिरे, सोमनाथ जाधव, रवि जाधव, धनंजय काळे, राजेंद्र सातपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवर गेस्ट पोझर्सचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राजेंद्र सातपूरकर, प्रकाश दाभाडे, हेमंत साळवे, नदिम खान, संजय जाधव यांनी काम पाहिले तर गुणलेखक म्हणून किशोर सरोदे यांनी काम पाहिले. स्टेज मार्शल म्हणून मिलिंद रहाणे व सागर येवले यांनी काम पाहिले.राजेंद्र सातपूरकर यांनदिंडोरी : शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्टÑातून स्पर्धकांचा सहभागनाशिकचा डंबाळे रॉयल श्रीी उत्कृष्ट आयोजनासाठी आयोजकांचे कौतुक केले व पुढील वर्षीही स्पर्धा आयोजनासाठी उत्साह वाढविला.स्पर्धेचे आयोजन रॉयल फिटनेस क्लब दिंडोरीचे संचालक हेमचंद्र मोरे, संदीप देशमुख, नगरसेवक तुषार वाघमारे यांनी केले होते. हिरामण आहेर, शोएब शेख, अक्षय देशमुख, सागर देशमुख, मोहसिन मिर्जा, राहुल उफाडे, गणेश शिंदे, शेखर कदम, सुरेश चौधरी, पुष्कर कोल्हे, अनिल हिरे आदींनी संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रा.धनंजय देशमुख यांनी सूत्रसंचालन केले व आभार संचालक हेमचंद्र मोरे यांनी मानले.मने जिंकलीआंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू व भारत श्री स्नेहल कोकणे पाटील, दिव्यांग गटातील महाराष्ट्र श्री मयूर देवरे व ज्युनिअर मिस्टर इंडिया शिवा बागल हे नामांकित शरीरसौष्टवपटू स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होते. याप्रसंगी या सर्व नामांकित शरीरसौष्टवपटूंनी गेस्ट पोझर म्हणून पोझिंग करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी मनोगत व्यक्त करताना स्नेहल कोकणे पाटील यांनी समाजाने मुलींनाही बॉडीबिल्डिंगसाठी प्रोस्ताहित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकbodybuildingशरीरसौष्ठव