शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मेट्रो नको, कोरोना रुग्णांवर उपचार करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 9:35 PM

नाशिक : नको आम्हाला स्मार्ट बस, नको मेट्रो, आम्हाला हवे वैद्यकीय उपचार अशी आर्त मागणी करण्याची वेळ आता नाशिककरांवर आल्याची टीका राष्टÑवादी कॉँग्रेसने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आयुक्त आणि महापौर यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देराष्टÑवादीची मागणी : व्हेंटिलेटर पडून असल्याने टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नको आम्हाला स्मार्ट बस, नको मेट्रो, आम्हाला हवे वैद्यकीय उपचार अशी आर्त मागणी करण्याची वेळ आता नाशिककरांवर आल्याची टीका राष्टÑवादी कॉँग्रेसने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आयुक्त आणि महापौर यांना निवेदन दिले आहे.पीएम केअरमधून आलेले पंधरा व्हेंटिलेटर्स पडून आहेत, आणि दुसरीकडे कोरोना रुग्ण व्हेंटिलेटर बेडअभावी तडफडत आहेत, यापेक्षा वेगळे दुर्दैव ते काय, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शहरात ६ एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर ३० जूनपर्यंत शहरात दोन हजार रुग्ण होते. जुलैनंतर शहरात कोरोनाचा उद्रेक होईल हे राज्य शासनाच्या आरोग्य यंत्रणेने कळवले होते. त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने कोरोनाच्या विरोधात लढण्याची तयारी करणे आवश्यक होते. बिटको रुग्णालयात पंधरा व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून आहेत. त्यामुळे सत्तारुढ भाजपला कुंभकर्णी झोपेतून जागे करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.महापौरांनी यासंदर्भात अ‍ॅक्शन मोडवर येऊन नाशिककरांना दिलासा देणे गरजेचे आहे. हे सर्व केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या अडचणींकडे लक्ष देऊन विद्युत दाहिन्यांची संख्या वाढविल्यास नागरिक सत्ताधाऱ्यांना धन्यवाद देतील, असेही निवेदनात म्हटलेआहे. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर, बेडची गरजबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करून रुग्णांचे प्राण वाचवणे आवश्यक होते. विशेषत: गंभीर रुग्णांना आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करणे आवश्यक होते, प्रत्यक्षात तसे झाले नाही. असे राष्ट्रवादीने निवेदनात म्हटले असून, महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याप्रश्नी तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल