जी.डी.सावंत महाविद्यालयास नॅकचे ‘ब ’ मानांकन
By Admin | Updated: May 5, 2017 18:30 IST2017-05-05T18:30:33+5:302017-05-05T18:30:33+5:30
जी.डी.सावंत महाविद्यालयास नॅकचे ‘ब ’ मानांकन

जी.डी.सावंत महाविद्यालयास नॅकचे ‘ब ’ मानांकन
सिडको : गोदावरी शिक्षण मंडळ संचलित जी.डी.सावंत महाविद्यालय,नाशिक या शाखेची विद्यापीठ अनुदान संस्थेमार्फत मंडळाच्या नॅक बॅँगलोर या स्वायत्त संस्थेमार्फत मागील पाच वर्षाच्या शेक्षणिक कार्य, पायाभूत सुविधा,संशोधन अशा घटकांची पाहाणी करुन महाविद्यालयास बी ++ या उच्च श्रेणीत मानांकन करुन सन्मानीत करण्यात आले असल्याची माहीती गोदावरी शिक्षण मंडळाचे सचिव अशोक सावंत व महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.एन.आर.कापडणीस यांनी दिली.