निफाडला शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:13 IST2021-02-20T23:01:17+5:302021-02-21T01:13:22+5:30
निफाड : येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.

निफाड नगर पंचायत येथे आयोजत कार्यक्रमात मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
ठळक मुद्देश्रीया देवचके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
निफाड : येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
निफाड नगर पंचायत येथे आयोजित कार्यक्रमात मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शरद काकुळते, अनिल कुंदे, राजेंद्र भवर, नरेंद्र धारराव, बाबूलाल थोरात आदी उपस्थित होते.