शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नरहरी झिरवाळ यांना न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 22:21 IST

दिंडोरी । राजभवन येथे नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना राज्यपालांच्या हस्ते न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार देण्यात आला. याच श्रेणीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे.

ठळक मुद्देविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना देखील हा पुरस्कार

दिंडोरी । राजभवन येथे नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना राज्यपालांच्या हस्ते न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार देण्यात आला. याच श्रेणीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे.राज्यपालांच्या हस्ते समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 24 व्यक्तींना 13 वे न्यूजमेकर्स अचिव्हर्स राजभवन पुरस्कार येथे गुरुवारी प्रदान करण्यात आले. सोबतच प्रशासन, उद्यमशीलता, पत्रकारिता, विधी व न्याय, अभिनय आणि इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. यात मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, एमपीएससीचे सदस्य डॉ प्रताप दिघावकर,प्रताप व्यावसायिक,हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत,अभिनेते मनोज वाजपेयी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, वकील मृणालिनी देशमुख, वसंत शिंदे, डॉ. प तेलंग, रोहण दुआ, पत्रकार खलील गिरकर, पत्रकार संजय जोग, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सुशांत सिन्हा, चेतन शशीतल, पोलीस अधिकारी सुनील कडासने व उषा पटेल यांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आफ्टरनून व्हॉइस वृत्तपत्रातर्फे करण्यात आले होते. वर्तमान पत्राच्या मुख्य संपादिका वैदेही तमन यांनी सूत्रसंचलन व पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला.

टॅग्स :SocialसामाजिकMLAआमदार