शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

सिव्हिलमध्ये बसवले नवीन फायर एक्स्टिंग्विशर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:39 AM

भंडारा येथील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षातील अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली असता आऊटडेटेड आढळून आलेली फायर एक्स्टिंग्विशर सिलिंडर बदलून तिथे नवीन ठेवण्यात आली. मनपाच्या अग्निशमन दलाकडून प्रलंबित असलेला फायर ऑडिट रिपोर्ट लवकर मिळवण्यासाठी सोमवारपासून फॉलोअप घेतला जाणार आहे. 

ठळक मुद्देनवजात बालक कक्ष : फायर ॲाडिटही लवकरच

नाशिक : भंडारा येथील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षातील अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली असता आऊटडेटेड आढळून आलेली फायर एक्स्टिंग्विशर सिलिंडर बदलून तिथे नवीन ठेवण्यात आली. मनपाच्या अग्निशमन दलाकडून प्रलंबित असलेला फायर ऑडिट रिपोर्ट लवकर मिळवण्यासाठी सोमवारपासून फॉलोअप घेतला जाणार आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा चिमुकल्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यामुळे सर्व रुग्णालयांमधील यंत्रणादेखील सजग झाली आहे.  सर्व हॉस्पिटल्सचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातही फायर ऑडिट करून घेण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील वायरिंगचे कामदेखील नुकतेच करून घेण्यात आले असले तरी त्याबाबतदेखील फेरतपासणी करून घेण्यात येणार आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील अठरा ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांचेदेखील दोन वर्षांपासून ऑडिट करण्यात आलेले नसल्याने त्यांच्या ऑडिटलादेखील प्राधान्य देण्यात येणार आहे. अन्य सुरक्षाविषयक उपकरणे, इलेक्ट्रिकल उपकरणे तसेच अग्नीशमन यंत्रणेची माहिती आणि प्रशिक्षण देण्यालाही जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पुढाकार घेण्यात येणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकFire Brigadeअग्निशमन दल