शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
3
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
4
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
5
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
6
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
7
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
8
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
9
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
10
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
11
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
12
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
13
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
14
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
15
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
16
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
17
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
18
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

नांदगावमार्गे औरंगाबाद नवीन बससेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:23 AM

जुने बसस्थानक येथून दुपारी साडेबारा वाजता नांदगाव मार्गे-औरंगाबाद प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरु करण्याची मागणी आम्ही मेहुणेकर विधायक संघर्ष समितीने नाशिकच्या विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली होती.

मालेगाव : जुने बसस्थानक येथून दुपारी साडेबारा वाजता नांदगाव मार्गे-औरंगाबाद प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरु करण्याची मागणी आम्ही मेहुणेकर विधायक संघर्ष समितीने नाशिक-च्या विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली होती.  राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद देत मालेगाव येथील जुने बसस्थानक येथून दुपारी साडेबारा वाजता नांदगाव मार्गे औरंगाबाद बस सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २२) जुने बसस्थानक येथे मालेगाव ते औरंगाबाद बसला आम्ही मेहुणेकर समितीने पुष्पहार घालून व मालेगाव आगारचे वाहतूक निरीक्षक नितीन बोरसे व वाहतूक नियंत्रक चौरे, चालक व वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन बस रवाना केली.  नांदगाव-औरंगाबाद मार्गावर प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते; परंतु सध्याच्या परिस्थितीत नांदगाव आगाराची दुपारी साडेबारा वाजता सुटणारी मालेगाव-नांदगाव मार्गे-जालना बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. मालेगावहून बस सुरू झाल्यामुळे बस वेळेवर मार्गस्थ होईल. सकाळी ८ वाजता जालना व सायंकाळी साडेपाचला औरंगाबाद मुक्काम बस चालू करणार असल्याचे वाहतूक निरीक्षक नितीन बोरसे यांनी सांगितले.आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने मालेगावकडून अजून एक नवीन बस सायंकाळी साडेचार वाजेनंतर औरंगाबादसाठी सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.  यावेळी निखिल पवार, अतुल लोढा, राहुल देवरे, देवा पाटील, रविराज सोनार, विवेक वारुळे, देवेंद्र अलई, गौतम मेहता, महेंद्र भालेराव, गणेश जंगम, योगेश निकम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक