नेहरूनगरला बसवर दगडफेक
By Admin | Updated: February 21, 2016 23:28 IST2016-02-21T23:12:22+5:302016-02-21T23:28:56+5:30
नेहरूनगरला बसवर दगडफेक

नेहरूनगरला बसवर दगडफेक
नाशिक : नाशिकहून शिर्डीकडे जाणाऱ्या बसवर (एमएच २०, बीएन १५७८) तीन ते चार संशयितांनी दगडफेक केल्याची घटना शनिवारी (दि़२०) दुपारच्या सुमारास
नेहरूनगर गेटसमोर घडली़ या प्रकरणी बसचालक ज्ञानेश्वर जाधव यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़