अशीही निळाई, झळाळली गोदाई...

By Admin | Updated: August 9, 2015 23:10 IST2015-08-09T23:09:32+5:302015-08-09T23:10:02+5:30

अशीही निळाई, झळाळली गोदाई...

Neeli, the torch of Goddess ... | अशीही निळाई, झळाळली गोदाई...

अशीही निळाई, झळाळली गोदाई...

कुंभमेळा जसजसा जवळ येत आहे, तसतसे गोदामाईचे रूपडे पालटत आहे. दररोज सुरू असलेली स्वच्छता, नव्याने लावण्यात आलेले दिवे यामुळे गोदाघाट रात्री असा झळाळून जात आहे. गोदामाई आणि आभाळाचा निळाशार रंग एकमेकांत मिसळून जात असल्याने एखाद्या चित्रकाराने कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतीचीच अनुभूती येत आहे.

Web Title: Neeli, the torch of Goddess ...